देव त्याले आखो बोलना, मी सर्वसमर्थ देव शे; तू फलद्रूप व्हईसन बहुगुणित व्हई जाय; तुनापाईन एकच राष्ट्र नही, तर राष्ट्र समूह उत्पन्न व्हतीन; अनी तुनापाईन राजा उत्पन्न व्हतीन. अनी जो देश मी अब्राहाम अनं इसहाक यासले दिधा, तो तुले दिसु अनी तुनामांगे तुनी संतानले बी तोच देश दिसु.