1
उत्पती 13:15
Ahirani Bible, 2025
Aii25
कारण जो हाऊ सर्वा देश तुले दखाई राहिना शे, तो तुले अनं तुना संततीले मी कायमना दिसु.
ប្រៀបធៀប
រុករក उत्पती 13:15
2
उत्पती 13:14
लोट अब्रामपाईन येगळा व्हवावर परमेश्वर अब्रामले बोलना, तू जठे शे तठेन उत्तरकडे, दक्षिणकडे, पुर्वकडे, अनं पश्चिमकडे नजर लाईसन दख.
រុករក उत्पती 13:14
3
उत्पती 13:16
मी तुनी संतती पृथ्वीना धुळना समान वाढावसु; यामुये कोणले पृथ्वीना धुळनी गणना करता वनी तर तुना संततीनी बी गणना व्हई.
រុករក उत्पती 13:16
4
उत्पती 13:8
तवय अब्राम लोटले बोलना, हाई दख, नही तुनामा अनं मनामा, नही तुना अनं मना गुराखीसमा भांडण व्हवाले नको, कारण आपण भाऊबंद शेतस.
រុករក उत्पती 13:8
5
उत्पती 13:18
मंग अब्राम मुक्काम करत करत हेब्रोनजोडे मम्रेना एलोन राईमा ईसन तठे आपला तंबू उभारा; अनी तठे त्यानी परमेश्वरनी एक वेदी बांधी.
រុករក उत्पती 13:18
6
उत्पती 13:10
तवय लोटनी आपली नजर टाकीसन यार्देनना खोरे दखं की ती परमेश्वरना बागनागत सोअरना वाट पावत मिसर देशना भुमीनागत सगयीकडे भरपुर पाणी शे अश त्याले दिसनं त्या येळपावत परमेश्वरनी सदोम अनं गमोराना नाश करेल नव्हता.
រុករក उत्पती 13:10
គេហ៍
ព្រះគម្ពីរ
គម្រោងអាន
វីដេអូ