कारण आपण काहीच नही राहीसन बी कोणी तरी शेतस अस कल्पना करनारा स्वतःलेच फसाडस. तर प्रत्येकनी आपला स्वतःना कामनी परिक्षा करानी म्हणजे त्याले दुसरानाबद्ल नही, तर फक्त स्वतःना बद्दल अभिमान बाळगाकरता जागा भेटी. कारण प्रत्येकनी आपला स्वतःना भार वाहाले पाहिजे.