अनी जो देश अब्राहाम, इसहाक अनं याकोब यासले देवानी शपथ मी हात वर करीसन देयल व्हती, त्यामा मी तुमले लई जासु अनी तो मी तुमले वतन म्हणीसन दिसु, मी परमेश्वर शे. मोशेनी हाई सर्व इस्त्राएल लोकसले सांगं, पण त्या आपला मनमातील संतापमुये अनी कठीण गुलामगिरीमुये त्या मोशेनं ऐकी नही राहिंतात.’”