द्राक्षरस पिसन मस्त व्हवु नका; द्राक्षरसमा बेतालपणा शे; पण पवित्र आत्मातीन परीपुर्ण व्हा. स्तोत्र, गीत, अनं अध्यात्मिक प्रबंध हाई एकमेकसले म्हणी दखाडा; आपला अंतःकरणमा प्रभुले गायनवादन करा; आपला प्रभु येशु ख्रिस्त ह्याना नावमा सर्व गोष्टीसबद्ल सर्वदा देवबापनी उपकारस्तुती करत जा.