त्यानी आपला गौरवनी संपत्तीमातीन तुमले अस दान देवाले पाहिजे की, तुम्हीन त्याना आत्मानाद्वारे अंतर्यामी बलसंपन्न व्हवाले पाहिजे. ख्रिस्तनी तुमना अंतःकरणमा तुमना ईश्वासनाद्वारा वास कराले पाहिजे; यानाकरता तुम्हीन प्रितीमा मुरायेल अनं पाया घालेल असा असाले पाहिजे. तुम्हीन देवना सर्व लोकसकडतीन ख्रिस्तना प्रेमनी रूंदी, लांबी, खोली अनं उंची कितली शे हाई चांगली पध्दतीन तुमले समजानं सामर्थ्य भेटावं, हाई तुम्हीन सर्व पवित्र जणससंगे समजी लेवाले, अनं बुध्दीले अगम्य अशी ख्रिस्तनी प्रिती वळखी लेवाले शक्तीमान व्हवाले पाहिजे; अस की तुम्हीन देवना सर्व पुर्णता ईतला परिपुर्ण व्हवाले पाहिजे.