ते अस;
या लोकसकडे जाईन सांगा की,
तुम्हीन ऐकशात तर खरं, पण समजावुत नही,
अनं दखशात तर खरं, पण तुमले दखावनार नही;
कारण या लोकसनं अंतःकरण जड व्हयेल शे;
त्या कानसघाई मंद ऐकतस;
अनी आपला डोया त्यासनी बंद करेल शेतस,
यानाकरता की त्यासनी डोयासघाई दखाले नको,
कानसघाई ऐकाले नको,
मनघाई समजाले नको,
त्यासनी वळाले नको,
अनी मी त्यासले बरं कराले नको