1
प्रेषित 17:27
Ahirani Bible, 2025
Aii25
हाई यानाकरता की, लोकसनी देवना शोध कराले पाहिजे, म्हणजे त्यानापावत जाईसन त्याले कसतरी शोधी लेवानं, तो आपलामाधला कोणताच माणुसपाईन दुर नही शे.
ប្រៀបធៀប
រុករក प्रेषित 17:27
2
प्रेषित 17:26
अनी एक माणुसपाईन त्यानी सर्व लोकसले उत्पन्न करीसन, त्यासनी सर्व पृथ्वीवर राहवाले पाहिजे, अस त्यानी करं, अनी त्यासले नेमेल येळ अनी त्यासनी वस्तीसन्या सीमा त्यानी ठरायेल शेतस.
រុករក प्रेषित 17:26
3
प्रेषित 17:24
ज्या देवनी जग अनी त्यामाधलं सर्वकाही बनाडं तो आकाशना अनी पृथ्वीना प्रभु शे, म्हणीसन तो हातसघाई बनाडेल मंदिरसमा राहस नही
រុករក प्रेषित 17:24
4
प्रेषित 17:31
त्यानी एक दिन असा नेमी ठेयल शे की, त्या दिन आपण नेमेल माणुसनाद्वारा तो जगना न्यायनिवाडा सत्यतातीन करी ली, ज्यानी त्याले मरेलस मातीन जिवत करीसन याबद्दल सर्वासले प्रमाण पटाडी देयल शे!
រុករក प्रेषित 17:31
5
प्रेषित 17:29
तर आपण दैवी वंश राहिसन, आमले हाई वाटाले नको की, देव सोनं, चांदी किंवा दगडमा कोरेल आकृतीनामायक शे जे मनुष्यनी कला अनी कल्पना करीसन बनाडेल शे.
រុករក प्रेषित 17:29
គេហ៍
ព្រះគម្ពីរ
គម្រោងអាន
វីដេអូ