1
प्रेषित 14:15
Ahirani Bible, 2025
Aii25
“अरे भाऊसवन, हाई का बरं करी राहीनात? आम्हीन बी तुमनामायकच माणसे शेतस! तुम्हीन या बिनकामन्या गोष्टी सोडीसन ज्यानी आकाश, पृथ्वी, समुद्र अनी त्यामातीन सर्व बनाडं त्या जिवत देवकडे वळा अशी सुवार्ता आम्हीन तुमले सांगतस.
ប្រៀបធៀប
រុករក प्रेषित 14:15
2
प्रेषित 14:9-10
त्या माणुसनी पौलनं बोलनं ऐकं; पौलनी त्यानाकडे ध्यान लाईसन दखं की, त्याले मी बरं व्हई जासु, हाऊ ईश्वास शे. मंग तो मोठ्ठा आवाजमा बोलना, “तु आपला पायवर निट उभा ऱ्हाय.” तवय तो उडी मारीन ऊठना अनी चालु लागना.
រុករក प्रेषित 14:9-10
3
प्रेषित 14:23
त्यासनी त्यासनाकरता प्रत्येक मंडळीमा वडीलमंडळनी निवड करी, अनी उपास अनं प्रार्थना करीसन, ज्या प्रभुवर त्या ईश्वास ठेयल व्हता त्यानाकडे त्यासले सोपी दिधं.
រុករក प्रेषित 14:23
គេហ៍
ព្រះគម្ពីរ
គម្រោងអាន
វីដេអូ