कारण नितीना गोष्टीसनी वाट समजीसन येवानंतर आपले देयल पवित्र आज्ञाकडे पाठ फिरावनं यानापेक्षा ती नही समजनं हाई त्यासनाकरता बरं व्हतं. वकीन चाटाले जाणारा कुत्रा अनी डुक्करले कितल बी धोयं तरी तो परत चिख्खलमाच जास या म्हणना मायक ह्यासनी गोष्ट सत्य व्हयेल शे.