1
१ करिंथ 9:25-26
Ahirani Bible, 2025
Aii25
स्पर्धाकरता मेहनत करनारा प्रत्येक माणुस सर्वा गोष्टीसमा संयमन करस. त्या नाशवंत बक्षीस मिळाडाकरता करतस, पण आपण अविनाशी बक्षीस मिळडाकरता करतस. मी पण तसाच पयस, म्हणजे अनिश्चीतपणातीन मी धावत नही. तशी कुस्तीपण करस, म्हणजे वारावर मी बुक्क्या मारस नही.
ប្រៀបធៀប
រុករក १ करिंथ 9:25-26
2
१ करिंथ 9:27
तवय मी आपला शरिरले पकडीसन दास करसु, अनं मी असं कर नही मी दुसऱ्यासना घोषणा करेल वर मी अपात्र ठरसु.
រុករក १ करिंथ 9:27
3
१ करिंथ 9:24
शर्यतमा पयणारा सर्वाच पयतस, पण एकलेच बक्षीस मिळस हाई तुमले माहीत नही का? तुमले ते मिळी अस पळा.
រុករក १ करिंथ 9:24
4
१ करिंथ 9:22
दुर्बळ लोकसले मिळावाकरता मी दुर्बळसले दुर्बळ व्हयनु. मी सर्वासकरता सर्वकाही व्हयनु, याकरता की, कश तरी बराच लोकसनं तारण कराले पाहिजे.
រុករក १ करिंथ 9:22
គេហ៍
ព្រះគម្ពីរ
គម្រោងអាន
វីដេអូ