YouVersion Logo
Search Icon

याकोब 1:23-24

याकोब 1:23-24 AII25

कारण जर कोणी वचन नुसता ऐकीसन तसा कामे करस नही तर तो आरसामा आपलं तोंड दखणारा माणुसना मायक शे. तो स्वतःले दखीसन तठेन निंघी जास अनी आपण कसा व्हतुत हाई तवयच ईसरी जास.