यशया 9:3
यशया 9:3 MARVBSI
तू राष्ट्राची वृद्धी केली आहेस; त्याला महानंदप्राप्ती करून दिली आहेस, हंगामाच्या उत्सवसमयी करायच्या आनंदाप्रमाणे, लूट वाटून घेणार्या लोकांच्या आनंदाप्रमाणे, ते तुझ्यासमोर आनंद करतात.