सर्व गोष्टीसबद्दल चांगलं कामना आदर्श तु स्वतःले दखाड, शुध्दता, गांभीर्य, अनं ज्याले दोष लावता येस नही असा तुना उपदेश यासनी तुनं शिक्षण भरेल पाहिजे अस खरंपण असाले पाहिजे की, विरोध करनारासले आपलाबद्दल काही वाईट बोलाले जागा ऱ्हावाव नही, म्हणीन त्यासले लाज वाटी