1
तिताले पत्र 1:16
Ahirani Bible, 2025
Aii25
आपण देवले वळखतस अस त्या बोलीन दखाडतस; पण कृतीतीन त्याले नाकरतस त्या अमंगळ, आज्ञाभंग अनं प्रत्येक चांगला कामले नालायक शेतस.
Compare
Explore तिताले पत्र 1:16
2
तिताले पत्र 1:15
शुध्द लोकसले सर्वकाही शुध्द शे, पण विटाळेल अनं ईश्वास नही ठेवणारा यासले काहीच शुध्द नही; त्यासनी बुध्दी अनं विवेकभाव विटाळेल शे.
Explore तिताले पत्र 1:15
3
तिताले पत्र 1:9
अनी देयल शिक्षणप्रमाणे जे ईश्वसनीय वचन त्याले धरीन राहणारा असा पाहिजे; ह्याकरता की, त्यानी सुशिक्षणतीन बोध कराले उलट बोलणारासनं तोंड बंद कराले समर्थ व्हवाले पाहिजे.
Explore तिताले पत्र 1:9
4
तिताले पत्र 1:7-8
अध्यक्ष हाऊ देवना कारभारी शे म्हणीसन त्यानामा दोष ऱ्हावाले नको तो संतापी, दारू पेणारा, मारका, बईमानितीन पैसा कमाडणारा नको पाहिजे. तर पाहूणचार करनारा, चांगल्या गोष्टीसनी आवड धरणारा, मर्यादाशील, नितीमान, पवित्र, संयमी
Explore तिताले पत्र 1:7-8
5
तिताले पत्र 1:6
ज्याले नेमाणं शे त्यानामा दोष नही अनी तो एक बाईना पती ऱ्हावाले पाहिजे; त्याना पोऱ्या ईश्वास ठेवणारा पाहिजे त्यासनावर बेतालपणाना आरोप नको ऱ्हावाले पाहिजे अनी त्यासले आवरता येवाऊत नही असा नही पाहिजेत.
Explore तिताले पत्र 1:6
Home
Bible
Plans
Videos