पण जवय आपला तारणारा देव ह्यानी दया अनी माणुस वरनी प्रिती प्रकट व्हयनी, तवय त्यानी आमनं तारण करं, तर हाई चांगला कामसघाई नही तर जे आम्हीन स्वतः करं, त्यानी तो पवित्र आत्मा आपला येशु ख्रिस्त याना कडतीन आपलावर विपुलतानी वतेल शे. यानाकरता की आपण त्याना कृपातीन नितिमान ठरसुत, आशा धरेल प्रमाणे सार्वकालिक जिवन मिळवणारा बनसुत.