तिताले पत्र 1:7-8
तिताले पत्र 1:7-8 AII25
अध्यक्ष हाऊ देवना कारभारी शे म्हणीसन त्यानामा दोष ऱ्हावाले नको तो संतापी, दारू पेणारा, मारका, बईमानितीन पैसा कमाडणारा नको पाहिजे. तर पाहूणचार करनारा, चांगल्या गोष्टीसनी आवड धरणारा, मर्यादाशील, नितीमान, पवित्र, संयमी





