मनी ईच्छा अशी शे की, प्रत्येक आराधनाना जागावर माणससनी राग अनी भांडण हाई व्हवु देवानं नही तर ज्या देवले समर्पित शेतस, त्यासनी हात वर करीसन प्रार्थना करानी. तशी मनी ईच्छा शे की बायासनी शोभी असा कपडा घालीन स्वतःले सभ्यताना मर्यादामा सजाडानं. विविध प्रकारनं केस इनानं, अनी सोनं, मोती, मोल्यवान कपडा यासनी नही, तर चांगला कामसतीनं सजाडानं, जे देव भक्ती स्विकारेल बाईसले हाई शोभस.