1
१ तिमथ्य 3:16
Ahirani Bible, 2025
Aii25
कोणीच नाकारू शकस नही की, भक्तीनं रहस्य मोठं शे, जसं की; तो जो शरिरमा ऱ्हाईसन प्रकट व्हयना, आत्माघाई नितीमान ठरना, अनी देवदूतसले दखायना. त्यानी राष्ट्रसमा घोषणा व्हयनी, जगमा त्यानावर ईश्वास ठेवामा वना, अनी तो गौरवमा वर लेवाई गया.
Compare
Explore १ तिमथ्य 3:16
2
१ तिमथ्य 3:2
अध्यक्ष हाऊ दोष रहीत, एक बाईना नवरा, नियमसले धरीसन चालनारा, शिस्तप्रिय अनी अतिथीप्रिय अनी सुशिक्षक असा ऱ्हावाले पाहिजे.
Explore १ तिमथ्य 3:2
3
१ तिमथ्य 3:4
आपला घरनी व्यवस्था चांगली ठेवनारा आपला पोऱ्यासले चांगलं वळन लावणारा, अनी नियमसमा ठेवनारा ऱ्हावाले पाहिजे.
Explore १ तिमथ्य 3:4
4
१ तिमथ्य 3:12-13
मंडळीना सेवक हाऊ एक बाईना नवरा ऱ्हावाले पाहिजे, तो आपला घरनी अनी पोऱ्यासनी व्यवस्था चांगली ठेवनारा पाहिजे. कारण ज्यासनी सेवकनं काम चांगला प्रकारे पुरं करं, त्या आपलाकरता मोठा सन्मान मिळाडतीन, अनी ईश्वासमा ज्या ख्रिस्त येशुमा शेतस त्या धैर्य मिळावतस.
Explore १ तिमथ्य 3:12-13
Home
Bible
Plans
Videos