१ तिमथ्य 2:1-2
१ तिमथ्य 2:1-2 AII25
तर सर्वात पहिले हाऊ बोध मी करस की सर्व मनुष्यसकरता विनंत्या, मध्यस्थी, एकमेकसकरता प्रार्थना अनी देवना उपकार मानानं. राजाकरता अनी सर्व मोठा अधिकरीसकरता करानं यानाकरता की आपण सर्व सुभक्तीतीन अनी पवित्रतातीन शांतीनं अनं स्वस्थपणनं अस आपलं आयुष्यक्रम कराले पाहिजे.






