1
प्रेषितांचे कार्य 27:25
पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)
MACLBSI
म्हणून गृहस्थांनो, धैर्य धरा, माझा देवावर भरवसा आहे की, त्याने मला जसे कळविले, तसेच घडेल.
مقایسه
प्रेषितांचे कार्य 27:25 را جستجو کنید
2
प्रेषितांचे कार्य 27:23-24
कारण ज्याचा मी आहे व ज्याची मी आराधना करतो, त्या देवाचा दूत गेल्या रात्री माझ्याजवळ उभा राहून म्हणाला, ‘पौल, भिऊ नकोस. तुला कैसरपुढे उभे राहिले पाहिजे आणि पाहा, तुझ्याबरोबर जे तारवातून चालले आहेत, ते सर्व देवाने तुला दिले आहेत.’
प्रेषितांचे कार्य 27:23-24 را جستجو کنید
3
प्रेषितांचे कार्य 27:22
तरी मी तुम्हांला सांगतो की, धैर्य धरा, तुमच्यापैकी कोणाच्याही जिवाचा नाश होणार नाही. तारवाचा मात्र होईल
प्रेषितांचे कार्य 27:22 را جستجو کنید