प्रेषितस्ना काम 5
5
हनन्या आणि सप्पीरा
1हनन्या नाव ना एक माणुस, आणि तेनी बायको सप्पीरा नि काही संपती विकी जी तेनी होती. 2तेना दाम मधून काही आपला साठे ठीई लीना, आणि हय गोष्टी तेनी बायको ले बी माहिती होती, आणि तेना एक भाग लईसन प्रेषितस्ले दि टाक. 3पण पेत्र नि सांग, “ओ हनन्या, जो सैतान नि तुना मन मा पवित्र आत्मा ले खोट बोलाना विचार टाकेल शे, आणि तुनी आपली विकेल जमीन ना दाम ना एक भाग आपला साठे ठीई लीध. 4काय विकता लोंग ती जमीन तुनी नई होती? आणि जव विकाई गई त तेना दाम तुना वश मा नई होता? तुना मन मा ह्या वाईट काम ना विचार कसा उना? तू माणसस्ले नई, पण परमेश्वर ले खोट बोलेल शे.” 5ह्या गोष्टी आयकताच हनन्या जमीन वर पळी ग्या, आणि तेनी मोत हुई गयी आणि सर्वा आयकनारस्मा मोठी भीती घुशी गी. 6नंतर जवानस्नी ईसन तेनी किळी तयार करी आणि बाहेर लीजाईसन गाळी टाक. 7जवळ-पास तीन घंटा ना नंतर तेनी बायको, जे काही हुयेल होत नई जानीसन, मधमा उणी. 8तव पेत्र नि तिले सांग, “काय तुमी दोनीस्नी ती जमीन ले इतलाच मा विकेल होती?” तिनी सांग, “हा, इतलाच मा.” 9पेत्र नि तिले सांग, “हय काय गोष्ट शे, कि तुमी दोनी प्रभु ना आत्मा नि परीक्षा साठे एकी करी? देख, तुना नवराले गाळनार दरवाजा वरच उभा शेतस, आणि तुले बी बाहेर लिजातीन.” 10तव ती लगेच तेना पाय जोळे जमीन वर पळी गयी, आणि तिनी मोत हुई गयी, आणि जवानस्नी मधमा ईसन तिले मरेल देखनात, आणि बाहेर लीजाईसन तीना नवरा जोळे गाळी टाक. 11तव यरूशलेम शहर नि सगळी मंडळी वर आणि ह्या गोष्टी ना सर्वा आयकनारास वर मोठी भीती घुशी गयी.
प्रेषितस्ना द्वारे चिन्ह आणि चमत्कार
12प्रेषितस्ना द्वारे गैरा चिन्ह आणि अदभूत काम लोकस्ना मधमा दाखाळा मा येत होतात, आणि ख्रिस्त ना विश्वासी सर्वा एक चित हुईसन शलमोन ना ओसारे मा एकत्र होत होतात. 13पण जेस्नी आते लोंग प्रभु वर विश्वास नई करेल होता तेस्ना मधून कोले हय हिम्मत नई होत होती कि, तेस्ना समूह मा जाईसन मियजावूत, तरी बी लोक तेस्नी वाह-वाह करत होतात. 14जास्तीत-जास्त विश्वासी प्रभु मा ईसन जुळी ग्यात. आणि बाया-माणसस्ना मोठा समुदाय बनी ग्या. 15जे काही प्रेषित करत होतात तेना मुळे लोक आजारीस्ले रस्ता वर लई लईसन, खाटस्वर जपाळी देत होतात, कि जव पेत्र ईन, त तेनी सावलीच तेस्ना मधून कोणावर पळी जावो. 16यरूशलेम शहर ना आंगे-पांगे ना नगरस मधून बी गैरा लोक आजारीस्ले आणि दुष्ट आत्मास कण त्रासेल ले लई-लईसन, प्रेषितस्ना जोळे एकत्र होत होतात, आणि त्या सर्वा बरा हुई जात होतात.
प्रेषितस्ले बंदीगृह मा टाकण
17तव महा यहुदी पुजारी आणि तेना सर्वा जोळीदार ज्या सदूकीस्ना पंथ ना होतात, त्या प्रेषितस्ना विरुद्ध मा डाव कण भरी उनात. 18आणि प्रेषितस्ले धरीसन बंदीगृह मा बंद करी टाक. 19पण रात ले परमेश्वर ना दूत नि बंदीगृह ना दरवाजा उघाडीसन तेस्ले बाहेर लईसन सांग, 20“जा, परमेश्वर ना मंदिर मा उभा ऱ्हायसन लोकस्ले ह्या कायम ना जीवन ना बारामा आयकाळ.” 21प्रेषित हय आयकीसन झापटमाच परमेश्वर ना मंदिर मा जाईसन प्रवचन देवू लागनात, पण महा यहुदी पुजारी आणि तेना जोळीदारस्नी ईसन महासभा ले आणि इस्त्राएल देश ना सर्वा पूर्वज लोकस्ले एकत्र करणात, आणि बंदीगृह मा सांगी धाळ कि तेस्ले लया. 22पण पहारेकरीस्नि तठे पोहचीसन तेस्ले बंदीगृह मा नई देख, आणि परती सन सांगणात, 23“आमी बंदीगृह ले चांगली चौकशी कण बंद करेल, आणि पहारे करीस्ले बाहेर दरवाजा वर उभा ऱ्हायेल देखनुत, पण जव उघाळनुत, त मधमा कोणीच नई भेटन.” 24जव परमेश्वर ना मंदिर ना राखोयास्ना सुभेदार आणि मुख्य यहुदी पुजारी नि हय बातमी आयकी, त तेस्ना बारामा मोठी चिंतामा पळीग्यात कि ह्या परिस्थिती ना काय परिणाम हुईन. 25इतला मा कोणी ईसन तेस्ले सांग, “देखा, जेस्ले तुमनी बंदीगृह मा बंद करेल होतात, त्या लोक परमेश्वर ना मंदिर मा उभा ऱ्हायसन लोकस्ले प्रवचन दि ऱ्हायनात.” 26जव तेस्नी हय आयक, मंदिर ना राखोया ना सुभेदार राखोयास संगे मंदिर मा ग्या, तठे जाईसन प्रेषितस्ले महासभा ना समोर लई उना, पण शक्ती कण नई, कारण कि त्या लोकस्ले भ्यात होतात कि लोक दगड मारी-मारीसन तेस्ले मारी टाकतीन. 27महासभा मा महा यहुदी पुजारीस्नी तेस्ना संगे विचार-पूस कराले सुरु करणात, 28“काय आमनी तुमले जताळीसन आज्ञा नई दियेल होतात, कि तुमी ह्या नाव कण प्रवचन नका सांगज्यात? तरी बी तुमनी सर्वा यरूशलेम शहर ले आपला प्रवचन कण भरी टाकेल शे, आणि तुमी त्या व्यक्ती ना हत्या ना दोष जबरजस्ती आमना वर लावाना देखतस.” 29तव पेत्र आणि दुसरा प्रेषितस्नी उत्तर दिधा, “माणसस्नी आज्ञा कण वाढीसन परमेश्वर नि आज्ञा ना पालन करानाच आमना कर्तव्य शे. 30आमना पूर्वजस्ना परमेश्वर नि येशु ले मरेल मधून जित्ता करी दिधा, जेले तुमनी क्रूस वर टांगीसन मारी टाकेल होतात. 31तेलेच परमेश्वर नि प्रभु आणि तारणारा ठराईसन, आपला उजवा हात कण सर्वोच्च करी टाका, कारण कि इस्त्राएल देश ना लोक आपला वाईट विचारस आणि रस्तास पासून परत परमेश्वर कळे फिरोत आणि तेना द्वारे आपला पापस साठे माफी लेवोत. 32आमी ह्या गोष्टीस्ना साक्षी शेतस, आणि पवित्र आत्मा बी, जिले परमेश्वर नि तेस्ले दियेल शे, ज्या तेनी आज्ञा मानतस.” 33जव सभा ना सदस्यस्नि हय आयक त त्या गैरा रागे भरनात, आणि प्रेषितस्ले मारी टाकाना देख. 34पण गमलीएल नाव ना एक परूशी माणुस नि जो मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक ना ज्ञानी आणि सर्वा लोकस्मा आदरणीय होता, महासभा मा उभा ऱ्हायसन प्रेषितस्ले थोडा टाईम साठे बाहेर करानी आज्ञा दिधी. 35तव तेनी महासभा ना सदस्यस्ले सांग, “ओ इस्त्राएल देश ना लोकसहोण, जे काही ह्या माणसस संगे कराना देखी ऱ्हायनात, समजी उमजी सन करज्यात. 36कारण कि ह्या दिनस्तुन पहिले थियुदास हय दावा करत होता कि मी बी काही शे आणि जवळ-पास चार शे लोक तेना मांगे चालू लागनात, तो मरी ग्या, तेना मांगे चालणारा सर्वा लोक तित्तर-बित्तर हुई ग्यात आणि नाश हुई ग्यात. 37तेना नंतर नाव लिखाना टाईम ना दिनस्मा गालील जिल्हा ना राहणारा यहूदा उना, तेनी कईक लोकस्ले आपला कळे करी लीधा, तो बी मरी ग्या, आणि तेना मांगे चालणारा सर्वा लोक बी तित्तर-बित्तर हुई ग्यात. 38एनासाठे आते मी तुमले सांगस, ह्या माणसस पासून दूरच राहा आणि तेस्ले एखटाच राहू द्या. कारण कि हय योजना व काम माणसस कळून शे, त समाप्त हुई जाईन. 39पण जर परमेश्वर कळून शे, त तुमी तेस्ले कदीच समाप्त नई करू सकावत, कदी अस नई हुई जावो, कि तुमी परमेश्वर ना संगे बी झगळनार हुई जावोत.” 40तव तेस्नी तेनी गोष्ट मानी लीधी आणि प्रेषितस्ले बलाईसन माराले लावना, आणि तेस्ले हय आज्ञा दिधी कि त्या आते पासून येशु नाव कण काही नई सांगाव, मंग तेस्ले सोळी दिधा. 41त्या ह्या गोष्ट पासून आनंदित हुईसन महासभा ना समोरून चालना ग्यात, कि आमी येशु ना साठे अपमानित होवाना योग्य ठरणात. 42एना नंतर दररोज, परमेश्वर ना मंदिर मा आणि घर-घर मा, प्रेषित नेहमी शिकाळस आणि सांगत होतात कि येशुच ख्रिस्त शे.
Currently Selected:
प्रेषितस्ना काम 5: AHRNT
Highlight
Share
Copy

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Ahirani Bible (आहिराणी) by The Love Fellowship is licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 License.