YouVersion Logo
Search Icon

नीतिसूत्रे 16:18-19

नीतिसूत्रे 16:18-19 MRCV

नाशापूर्वी गर्व आणि अधःपातापूर्वी मग्रूरी येते. गर्विष्ठांबरोबर राहून लूट वाटून घेण्यापेक्षा दीनांबरोबर नम्रचित्त असणे बरे.

Free Reading Plans and Devotionals related to नीतिसूत्रे 16:18-19