YouVersion Logo
Search Icon

प्रकटीकरण 1

1
नमस्कार
1येशु ख्रिस्तनं प्रकटीकरण जे त्याले देवनी दिधं. अनी ज्या गोष्टी लवकर घडाले पाहिजेत त्या आपला दाससले दखाडाकरता हाई व्हयनं, अनी ख्रिस्तनी दूत धाडीसन आपला दास योहान याले हाई माहिती दिधी. 2योहाननी देवना वचनबद्दल अनं येशु ख्रिस्तनी साक्षबद्दल म्हणजे त्यानी जे जे दखं त्यानाबद्दल साक्ष दिधी. 3ह्या संदेशना शब्द वाचीन दखाडणारा, अनं भविष्यवाणी त्या ऐकणारा अनं त्यामा लिखेल गोष्टी पाळणारा ह्या धन्य; कारण ह्या गोष्टी घडी येवानी येळ जोडे येल शे.
सात मंडळीसले नमस्कार
4 # प्रकटीकरण ४:५ आशिया प्रांतमाधल्या सात मंडळीसले योहान कडतीन;
त्या देवकडतीन जो शे, जो व्हता अनं जो ई त्यानापाईन त्याना राजासन समोर ज्या सात आत्मा शेतस त्यासनापाईन, 5अनी ईश्वसनीय साक्षी, मरेलस मातीन पहिला जन्मेल अनं पृथ्वीवरला राजासना अधिपती. येशु ख्रिस्त यानापाईन, तुमले कृपा अनं शांती असो.
जो आपलावर प्रेम करस, ज्यानी आपला रक्तघाई तुमले आमले पापसपाईन मुक्त करं 6#प्रकटीकरण ५:१०अनी आपलाले राज्य अनी आपला देव अनं पिता याना सेवा करता याजकं अस करं. त्या येशु ख्रिस्तले गौरव अनं पराक्रम ह्या युगानुयुग शेतस! आमेन.
7 # मत्तय २४:३०; मार्क १३:२६; लूक २१:२७; १ थेस्सलनी ४:१७; योहान १९:३४,३७; मत्तय २४:३० दखा, तो ढगससंगे ई! प्रत्येक डोया त्याले दखी, ज्यासनी त्याले भोसकं त्या बी दखतीन अनी पृथ्वीवरला सर्वा लोके त्यानामुये छाती ठोकीसन शोक करतीन, असंच व्हई. 8#प्रकटीकरण २२:१३प्रभु जो देव शे, जो व्हता अनं जो ई, जो सर्वसमर्थ, तो म्हणस, “मी पहिला अनं शेवटला शे.”
ख्रिस्तनं साक्षात्कार
9मी योहान, जो तुमना भाऊ अनी येशुमाधला क्लेश, राज्य अनं धीर यासना तुमनासंगे भागीदार शे, तो मी देवनं वचन अनं येशुबद्दलनी साक्ष यानामुये पात्म नावना बेटमा व्हतु. 10प्रभुना दिनले मी आत्मातीन संचरीत व्हयनु, तवय मी आपलामांगे कर्णाना आवाजमायक मोठा आवाज ऐका. 11तो बोलना, “तुले जे दखास ते पुस्तकमा लिख अनी ते इफिस, स्मुर्णा, पर्गम, थुवतीरा, सार्दीस, फिलादेलफिया अनं लावदिकीया या शहरसमाधल्या सात मंडळीसकडे धाड.”
12मनासंगे बोलणारा आवाज कोणा शे हाई दखाले मी मांगे वळनु, मांगे वळीन दखस तर सोनाना सात समई 13अनी त्या समईसना मध्यभागले मनुष्यना पोऱ्यानामायक, पायघोळ कपडा घालेल, अनी छातीवरतीन सोनाना पट्टा बांधेल, असा कोणी एक माले दखायना. 14त्यानं डोकं अनं केस बरफनामायक किंवा कापुसनामायक धवळं व्हतं; त्याना डोया आगना ज्वालानामायक चमकदार व्हतात; 15त्याना पाय जशा काय भट्टीमातीन काढेल जळजळीत सोनपितळनामायक व्हतात अनी त्याना आवाज अनेक जलप्रवाहना ध्वनीनामायक व्हता. 16त्याना उजवा हातमा सात तारा व्हतात; त्याना तोंडमातीन तीक्ष्ण दुधारी तलवार निंघनी अनी त्याना चेहरा भर दुपारमा चमकणारा सूर्यनामायक व्हता. 17#प्रकटीकरण २:८; २२:१३मी त्याले दखं तवय मी मरेलना मायक त्याना पायजोडे पडनु. मंग त्यानी आपला उजवा हात मनावर ठेईन माले सांगं, भिऊ नको; मी पहिला अनं शेवटला शे, 18अनी जो जिवत तो मी शे! मी मरेल व्हतु तरी दखा मी युगानुयुग जिवत शे, अनी मरणन्या अनं अधोलोकन्या किल्ल्या मनाजोडे शेतस. 19म्हणीन जे तु दखं, जे शे अनं यानानंतर जे व्हई ते लिखी ठेव; 20ज्या सात तारा तु मना उजवा हातमा दखात त्यासनं, अनी सोनाना त्या सात समईसना रहस्य हाई शे; त्या सात तारा ह्या सात मंडळ्यासना दूत शेतस; अनी सात समई या सात मंडळ्या शेतस.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in