निर्गम 31:2-5
निर्गम 31:2-5 AII25
दख मी यहुदा वंशमाधला उरीना पोर्या अनी हूरना नातु बसालेल याले नाव लिसनं बलावं शे; देवनं आत्माघाई मी त्याले परिपुर्ण करीसन आक्कल, बुध्दी ज्ञान अनी सर्वा प्रकारनी कला देयेल शे; तो कलाकसरीनी काम करी, सोना, रुपे अनी पितळ यासनं काम करी. जडावाकरता रत्नासना पैलु पाडी, लाकडासना नक्षीदार काम करी अनी आशे सर्व प्रकारनं कारागीरनं काम करी.





