गलतीकरांना 6:7-9
गलतीकरांना 6:7-9 MACLBSI
फसू नका, देवाचा उपहास व्हायचा नाही. माणूस जे काही पेरतो त्याचेच पीक त्याला मिळेल. जो आपल्या देहस्वभावासाठी पेरतो त्याला देहस्वभावाकडून नाशाचे पीक मिळेल आणि जो आत्म्यासाठी पेरतो त्याला आत्म्याकडून शाश्वत जीवन हे पीक मिळेल. म्हणून चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये, आपण खचलो नाही तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल.