YouVersion Logo
Search Icon

फिलिप्पैकरांस पत्र 2:4-7

फिलिप्पैकरांस पत्र 2:4-7 MARVBSI

तुम्ही कोणीही आपलेच हित पाहू नका, तर दुसर्‍यांचेही पाहा. अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुमच्या ठायीही असो; तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले.

Verse Images for फिलिप्पैकरांस पत्र 2:4-7

फिलिप्पैकरांस पत्र 2:4-7 - तुम्ही कोणीही आपलेच हित पाहू नका, तर दुसर्‍यांचेही पाहा.

अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुमच्या ठायीही असो;
तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही,
तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले.फिलिप्पैकरांस पत्र 2:4-7 - तुम्ही कोणीही आपलेच हित पाहू नका, तर दुसर्‍यांचेही पाहा.

तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले.

Free Reading Plans and Devotionals related to फिलिप्पैकरांस पत्र 2:4-7