YouVersion Logo
Search Icon

आमोस 7:14-15

आमोस 7:14-15 MARVBSI

तेव्हा आमोस अमस्याला म्हणाला, “मी संदेष्टा नाही किंवा संदेष्ट्याचा पुत्र नाही; तर मी गुराखी, उंबरांच्या झाडांची निगा राखणारा आहे. मी कळपांमागे असता परमेश्वराने मला निवडले; परमेश्वर मला म्हणाला, ‘जा, माझे लोक इस्राएल ह्यांना संदेश सांग.’

Free Reading Plans and Devotionals related to आमोस 7:14-15