1
उत्पती 37:5
Ahirani Bible, 2025
Aii25
मंग एकदाव योसेफले सपन पडनं त्यानी ते त्यासले सांगी दखाडं, तवय त्या त्याना जास्तच राग कराले लागनात.
Compare
Explore उत्पती 37:5
2
उत्पती 37:3
याकोब आपला सर्व पोऱ्यासपेक्षा योसेफवर जास्त प्रेम करे, कारण तो त्याना म्हतारपणना पोऱ्या व्हता; त्यानी त्यानाकरता एक पायघोळ झगा बनडेल व्हता.
Explore उत्पती 37:3
3
उत्पती 37:4
आपला बाप आपलासपेक्षा त्यानावर जास्त प्रेम करस हाई दखीन त्या त्याना राग कराले लागनात, अनं त्यानासंगे चांगलं बात बी नही करेत.
Explore उत्पती 37:4
4
उत्पती 37:9
परत त्याले आखो एक स्वप्न पडनं, ते पण त्यानी आपला भाऊसले सांगी दखाडं, तो बोलना, दखा, माले आखो एक सपन पडनं, ते अस की, सुर्य, चंद्र अनं अकरा तारा यासनी ईसन माले नमन करात.
Explore उत्पती 37:9
5
उत्पती 37:11
त्याना भाऊ त्याना हेवा कराले लागनात, पण त्यानं म्हणनं त्याना बापनी आपला मनमा ठेवं.
Explore उत्पती 37:11
6
उत्पती 37:6-7
तो त्यासले बोलना, माले पडेल सपन ऐका जे मी दखेल शे: दखा, आपण सर्वा शेतमा पेंढ्या बांधी राहिंतुत तवय मनी पेंढी उठीन उभी राहिनी; तवय तुमन्या पेंढ्या मनी पेंढीना चारीबाजुले उभ्या राहिन्यात अनं त्यासनी तिले नमन करात.
Explore उत्पती 37:6-7
7
उत्पती 37:20
तर आते चला, आपण त्याले मारी टाकुत, अनी मंग सांगूत कोणी हिस्त्र पशुनी त्याले खाई टाकं; मंग दखुत त्यानं सपनना काय व्हस ते.
Explore उत्पती 37:20
8
उत्पती 37:28
तवय काही मिद्यानी व्यापारी जोडेतीन जाई राहिंतात तवय त्यासनी योसेफले त्या खड्डामाईन बाहेर काढं अनी त्या इश्माएली लोकसले वीस रूपयामा ईकी दिधं, त्या योसेफले मिसर देशमा लई गयात.
Explore उत्पती 37:28
9
उत्पती 37:19
त्या एकमेकसले बोलनात, दखा, हाऊ स्वप्नदर्शी ई ऱ्हाईना शे
Explore उत्पती 37:19
10
उत्पती 37:18
त्यासनी त्याले दूरतीन दखं, तवय तो त्यानाजोडे येवाना पहिले त्याले मारी टाकाना त्यासनी बेत करं.
Explore उत्पती 37:18
11
उत्पती 37:22
रऊबेन त्यासले बोलना, रक्तपात करानं नही, याले जंगलना खड्डामा टाकी द्या, पण त्यानावर हात टाकान नही, त्यासना हाततीन सोडाईसन त्याले बापकडे परत धाडी देवानं म्हणीसनं तो अस बोलना.
Explore उत्पती 37:22
Home
Bible
Plans
Videos