जवय तुम्हीन आपला पापसघाई, गैरयहूदी अनी नियमशास्त्र नसेल असा मरेल व्हतात, पण देवनी ख्रिस्तनासोबत तुमले जिवन दिधं अनी आपला सर्व पापसनी क्षमा करी. त्यानी आमनाविरुध्द् ऱ्हायेल विधीना आरोपपत्रमा ज्यामा आमले विरोध व्हता, तो त्यानी आमनातीन काढी टाकं, अनी क्रुसखांबवर खियासघाई ठोकीसन रद्द करा.