तुम्हीन तारणबद्दल आते आनंद करतस जरी थोडा येळपावत, बराच परिक्षासमा पडीन तुम्हीन दुःख भोगात. तुम्हीन यानाकरता भोगं की, तुमना ईश्वास खरा शे हाई पारखाई जावं, जश नाशवंत सोनं पारखाई जास त्या सोनापेक्षा तुमना ईश्वास मुल्यवान शे यामुये तो बी पारखाई जाईन तो शुध्द असा निंघो ज्यामुये प्रशंसा, गौरव अनं मान ह्या फळं येशु ख्रिस्तना प्रकट व्हवाणा येळेले तुमले मिळतीन.