1
स्तोत्र. 28:7
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
IRVMar
परमेश्वर माझे सामर्थ्य आणि माझी ढाल आहे. माझे हृदय त्याच्यावर विश्वास ठेवते आणि मला मदत करण्यात आली आहे. यास्तव माझे हृदय मोठा हर्ष करते. आणि मी त्याची स्तुती गीत गाऊन करीन.
Compare
Explore स्तोत्र. 28:7
2
स्तोत्र. 28:8
परमेश्वर त्याच्या लोकांसाठी बल असा आहे, आणि तो त्याच्या अभिषिक्ताला तारणाचा आश्रय आहे.
Explore स्तोत्र. 28:8
3
स्तोत्र. 28:6
परमेश्वराची स्तुती असो, कारण त्याने माझ्या विनवणीचा आवाज ऐकला.
Explore स्तोत्र. 28:6
4
स्तोत्र. 28:9
तुझ्या लोकांस वाचव आणि तुझ्या वतनाला आशीर्वाद दे. त्यांचा मेंढपाळ हो आणि त्यांना सर्वकाळ वाट दाखव व त्यांना सदैव क्षमा कर, त्यांना उचलून घे.
Explore स्तोत्र. 28:9
Home
Bible
Plans
Videos