1
स्तोत्र. 27:14
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
IRVMar
परमेश्वराची वाट पाहा; मजबूत हो आणि तुझे हृदय धैर्यवान असो. परमेश्वराची वाट पाहा.
Compare
Explore स्तोत्र. 27:14
2
स्तोत्र. 27:4
मी परमेश्वरास एक गोष्ट मागितली, तीच मी शोधीन, परमेश्वराची सुंदरता पाहण्यास व त्याच्या मंदिरात ध्यान करण्यास मी माझ्या आयुष्याचे सर्व दिवस घालवेन, परमेश्वराच्या घरात मी वस्ती करीन.
Explore स्तोत्र. 27:4
3
स्तोत्र. 27:1
परमेश्वर माझा प्रकाश आणि माझा तारणारा आहे. मी कोणाचे भय बाळगू? परमेश्वरच माझ्या जीवाचा आश्रय आहे, मी कोणाची भीती बाळगू?
Explore स्तोत्र. 27:1
4
स्तोत्र. 27:13
जीवंताच्या भूमीत, जर परमेश्वराचा चांगुलपणा पाहायला मी विश्वास केला नसता, तर मी कधीच माझी आशा सोडून दिली असती.
Explore स्तोत्र. 27:13
5
स्तोत्र. 27:5
कारण माझ्या संकट समयी तो माझे लपण्याचे ठिकाण आहे; तो मला त्याच्या तंबूत लपवेल, तो मला खडकावर उंच करील.
Explore स्तोत्र. 27:5
Home
Bible
Plans
Videos