पण जव तू प्रार्थना करशी, त आपली खोली मा जाय, आणि दरवाजा बंद करीसन, आपला स्वर्ग मधला बाप संगे जेले कोणी नई देखू सकत, तेना संगे प्रार्थना कर, आणि तव तुना स्वर्ग मधला बाप जो गुप्त मा देखस, तुले सर्वा समोर प्रतीफय दिन.
मत्तय 6:6
Home
Bible
Plans
Videos