โลโก้แอพพระคัมภีร์
ไอคอนค้นหา

फिलिप्पैकरांस 2:9-11

फिलिप्पैकरांस 2:9-11 MRCV

म्हणून परमेश्वराने त्यांना अत्युच्च स्थानी ठेवले आणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्यांना दिले; यासाठी की येशूंच्या नावाने प्रत्येक गुडघा टेकला जावा, स्वर्गात, पृथ्वीवर आणि पृथ्वीच्या खाली, परमेश्वर पित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जीभ कबूल करेल की येशू ख्रिस्त हेच प्रभू आहेत.

แผนการอ่าน และบทใคร่ครวญประจำวัน ตามหัวข้อ फिलिप्पैकरांस 2:9-11 ฟรี