योएल 3:15-16
योएल 3:15-16 MRCV
सूर्य व चंद्र काळे पडतील आणि तारे यापुढे प्रकाशणार नाही. याहवेह सीयोनातून गर्जना करतील आणि यरुशलेमातून गडगडाट होईल; पृथ्वी व आकाश थरथर कापतील. परंतु याहवेह त्याच्या लोकांसाठी आश्रयस्थान आणि इस्राएल लोकांसाठी दुर्ग असतील.



