प्रेषित 27:23-24

प्रेषित 27:23-24 MRCV

जो माझा परमेश्वर आहे आणि ज्याची मी सेवा करतो, त्याचा एक देवदूत काल रात्री माझ्याजवळ उभा राहिला आणि म्हणाला, ‘पौला, भिऊ नकोस, कारण तू नक्कीच कैसरापुढे चौकशीसाठी उभा राहणार आहेस; एवढेच नव्हे, तर परमेश्वराने त्यांच्या कृपेने तुझ्याबरोबर प्रवास करणार्‍या सर्वांचे जीव तुझ्या हाती दिले आहेत.’

วิดีโอที่เกี่ยวข้อง

แผนการอ่าน และบทใคร่ครวญประจำวัน ตามหัวข้อ प्रेषित 27:23-24 ฟรี