मत्तय 24:9-11

मत्तय 24:9-11 MRCV

“छळ करण्यासाठी आणि जिवे मारण्याकरिता तुम्हाला धरून दिले जाईल आणि माझ्यामुळे सर्व राष्ट्रे तुमचा द्वेष करतील. त्यावेळी पुष्कळजण विश्वासापासून दूर जातील व एकमेकांचा द्वेष करतील. अनेक खोटे संदेष्टे उदयास येतील आणि पुष्कळांना फसवतील.

இலவச வாசிப்பு திட்டங்கள் மற்றும் தியானங்கள் சார்ந்த मत्तय 24:9-11