मत्तय 9:12-13
मत्तय 9:12-13 VAHNT
हे आयकून येशूनं त्यायले असं म्हतलं, “कि निरोगी लोकायले वैद्याची (डॉक्टराची) गरज नाई, पण रोगी लोकायले गरज हाय. म्हणून तुमी जाऊन याचा अर्थ शिका, कि मले बलिदान नाई पण दया पायजे, कावून कि मी धर्मी लोकायले नाई पण पापी लोकायचे आपल्या पापापासून मन फिरवायले आलो हाय.”

![[Giving Jesus Away] to Seek and to Save मत्तय 9:12-13 वऱ्हाडी नवा करार](/_next/image?url=https%3A%2F%2Fimageproxy.youversionapi.com%2Fhttps%3A%2F%2Fs3.amazonaws.com%2Fyvplans%2F55091%2F1440x810.jpg&w=3840&q=75)



