तिताले पत्र 3:1-2
तिताले पत्र 3:1-2 AII25
त्यासनी सत्ताधिश अनी अधिकारी यासनासंगे ऱ्हावानं, त्याना आज्ञा पाळान्या प्रत्येक चांगला काममा पुढे ऱ्हावानं. कोणी बी निंदा करानी नही, भांडखोरपना नही करता नम्र अनी सर्व माणसस संगे सर्व प्रकारतीन नम्रतातीन वागनारा ऱ्हावाले पाहिजे. अशी त्यासले याद करी दे.





