रोम 9
9
देव अनी त्याना लोकं
1मी ख्रिस्तमा खरं सांगस, लबाड सांगस नही, अनी मनी विवेकबुध्दी बी पवित्र आत्मामा मनासोबत साक्ष देस की, 2माले मोठं दुख व्हई ऱ्हाईना शे, अनी मना अंतःकरणमा सारखी व्हनारी यातना शे. 3कारण शारीरिकदृष्टया ज्या मना नातेवाईक शेतस, त्या मना बंधुजनसकरता मी स्वतःले परमेश्वर पाईन शापित अनी ख्रिस्त कडतीन येगळं ऱ्हाणं असं शक्य राहतं तर मी तशी ईच्छा धरतु. 4त्या इस्त्राएली शेतस; त्यासनाकरता दत्तकपण, गौरव, अनी करार, नियमशास्त्र, उपासना, अनं अभिवचन हाई त्यासनं शेतस; 5महान पुर्वज बी त्यासना शेतस अनं त्यासनापाईन शारीरिकदृष्टया ख्रिस्त शे, तो सर्वासवर राहणारा देव युगानुयुग धन्यवाद असो; आमेन.
6तरी देवनं वचन व्यर्थ व्हयनं असं नही; कारण इस्त्राएल वंशामधला त्या सर्वा इस्त्राएल शेतस असं नही. 7अनी त्या अब्राहामना संतान शेतस म्हणीन त्या सर्वा त्याना पोऱ्या शेतस असं नही, तर इसहाकना वंशले तुना संतान म्हणतीन असं वचन शे; 8म्हणजे शरिरना पोऱ्या ह्या देवना पोऱ्या नहीत, पन अभिवचनमा जन्मेल पोऱ्या फक्त संतान म्हणीन गणामा येल शेतस. 9कारण अभिवचनना शब्द असं शे की, “मी योग्य येळले ईसु तवय साराले पोऱ्या राही.” 10इतलंच नही, तर रिबकाले बी एकपाईन म्हणजे आपला पुर्वज इसहाक यानापाईन दोन पोऱ्या व्हयनात. 11अनी पोऱ्यासना जन्म व्हयेल नव्हता, अनं त्यासनी काही बरा वाईट करेल नव्हता तवय निवडीप्रमाणे देवनी योजना कायम ऱ्हावाले पाहिजे म्हणीन, कृतीप्रमाणे नही तर पाचारण करनाराना ईच्छाप्रमाणे तो कायम ऱ्हावाले पाहिजे. 12म्हणीन तिले सांगामा येल व्हतं की, मोठा धाकलानी सेवा करी. 13कारण शास्त्रमा असं लिखेल शे की, इसहाकले सोडीसन “याकोबवर मी प्रिती करी पण एसावना व्देष करा#मलाखी १:२-३.” 14तर आपन काय सांगाले पाहिजे? देवना ठायी अन्याय शे का? असं शक्यच नही! 15कारण तो मोशेले सांगस, “मी ज्यानावर दया करस त्यानावर दया करसु, अनी मी ज्यानावर कृपा करस त्यानावर कृपा करसु.” 16तर मंग जो ईच्छा धरस त्यानामुये नही, किंवा जो धावपळ करस त्यानामुये नही, तर जो देव दया करस त्यानामुये हाई शे. 17म्हणीन शास्त्रलेख फारोले असं सांगस, #निर्गम ९:१६“मी मना सामर्थ्य प्रकट करावं अनी सर्व पृथ्वीमा मना नाव गाजाले पाहिजे.” 18ह्यावरतीन त्यानी ईच्छा राही त्यानावर तो दया करस, अनी त्यानी ईच्छा राही त्याले तो कठीण करस.
देवना क्रोध अनी दया
19ह्यानावर तुमनामाईन एक माले सांगी, तर मंग तो अजुन दोष का लावस? कारण त्याना योजनाले विरोध करी राहिना? 20हे मनुष्या, देवले उलटीसन बोलणारा तु कोण? घडेल वस्तु आपला घडणाराले, तू माले असं का बनाडं, असं म्हणी का? 21किंवा एकच गोळाना एक पात्र उत्तम कामसाठे अनं एक हलका कामसाठे करानं असं कुंभारले मातीवर अधिकार ऱ्हास नही का? 22मंग आपण आपला राग दखाडाले पाहिजे अनी आपलं सामर्थ्य प्रकट कराले पाहिजे अशी जरी देवनी ईच्छा व्हई, तरी त्यानी नाशकरता तयार करेल क्रोधना पात्रसले मोठ्या सहनशीलतातीन वागाडं 23अनी गौरवकरता पहिले ठरायेल दयाना पात्रासवर आपला गौरवनं धन प्रकट कराले पाहिजे म्हणीन त्यानी अस कर तर काय. 24त्यानी ज्यासले फक्त यहूद्यासमातीन नही, पण गैरयहूदीसमातीन बी बलायेल शे त्या पण आपण त्या दयाना पात्र शेतस. 25कारण तो होशेयना ग्रंथमा अस बी म्हणस की, ज्या मनी प्रजा नव्हतात त्यासले मी मनी प्रजा म्हणसु, अनी जी माले प्रिय नव्हती, तिले मी प्रिय म्हणसु. 26अनी अस व्हई की, त्यासले ज्या ठिकाणवर, तुम्हीन मनी प्रजा नही, अस सांगेल व्हतं, तठे त्यासले जिवत देवना पुत्र सांगामा ई, 27यशया बी इस्त्राएलबद्दल वरडीन सांगस की, इस्त्राएलना पोऱ्यासनी संख्या जरी समुद्रना वाळूनामायक व्हयनी, तरी एक अवशेष वाचाडामा ई. 28कारण प्रभु आपलं कार्य पुर्ण अनं समाप्त करीसन आपलं वचन पृथ्वीवर अमलमा लई. 29अनी यशयानी पहिले सांगेल प्रमाणे, सेनाधीश प्रभुनी जर आपलाकरता बीज ठेया नसतं तर आम्हीन सदोमनामायक राहतुत, अनी गमोरानामायक बनी जातुत.
पौलनी इस्त्राएलकरता प्रार्थना
30मंग आपण काय बोलाले पाहिजे? तर ज्या गैरयहूदी न्यायीपणना मांग लागना नहीत त्यासले न्यायीपण म्हणजे ईश्वासतीन मिळणारं न्यायीपण मिळेल शे. 31पण ज्या इस्त्राएली न्यायीपणना नियमना मांगे लागेल व्हतात तरी त्या पण त्या नियमपावत पोहचना नहीत. 32अनी का? कारण त्या ईश्वासतीन नही, पण कृतीघाई त्यानामांगे लागनात. कारण त्या अडखळणारा दगडवर अडखळणात. 33कारण अस लिखेल शे की, #यशया २८:१६“दखा, मी सियोनमा एक अडखळणारा दगड, एक अडथळाना खडक ठेवस. अनी जो कोणी त्यानावर ईश्वास ठेवस तो लज्जित व्हवाव नही.”
Currently Selected:
रोम 9: Aii25
Highlight
Share
Copy

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
The Ahirani Bible © The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra 2025