रोम 8:16-17
रोम 8:16-17 AII25
तो आत्मा स्वतः आपला आत्मानासंगे साक्ष देस की, आपण देवना पोऱ्या शेतस. अनी जर पोऱ्या तर वारीस बी शेतस, म्हणजे देवना वारीस, ख्रिस्तनासंगे सोबतना वारीस असे शेतस; आपलाले त्यानासंगे गौरव प्राप्त व्हवाले पाहिजे म्हणीन त्यानासंगे जर दुख भोगना पडना तरच.