YouVersion Logo
Search Icon

रोम 14:17-18

रोम 14:17-18 AII25

कारण खावानं किंवा पेवानं यामा देवनं राज्य नही; तर न्यायीपण, शांती अनं पवित्र आत्मानंद्वारा भेटनारा आनंद यामा ते शे. कारण जो ह्याप्रमाने ख्रिस्तनी सेवा करस, तो देवले संतोष देणारा अनं मानसंसनी पसंत करेल असा शे.