रोम 1
1
1प्रेषित व्हवाकरता बलायेल, देवना सुवार्ताकरता येगळा करेल ख्रिस्त येशुना दास, पौल याना कडतीन; 2देवनी त्यानाबद्दल, पहिलेच आपला संदेष्टासकडतीन, पवित्र शास्त्रलेखमा अभिवचन देयल व्हतं. 3ते त्याना पोऱ्याबद्दल शे, अनी जो शारीरिक रूपमा दावीदना कुळमा जन्मले वना. 4अनी पवित्र आत्माना दृष्टीतीन मरेलमातीन परत ऊठामुये, तो सामर्थ्यतीन देवना पोऱ्या ठराई गया; तो खिस्त येशु आपला प्रभु शे. 5त्यानाद्वारा आमले कृपा अनं प्रेषितपद हाई भेटेल शेतस, यानाकरता की, सर्व राष्ट्रसमा त्याना नावकरता ईश्वासतीन आज्ञापालन व्हवाले पाहिजे. 6त्यानामा तुम्हीन बी ज्या रोम शहरमा राहतस, येशु ख्रिस्तना व्हवाकरता बलायेल शेतस. 7रोममाधला तुमले सर्वासले, देवना प्रितीमाधला, अनी त्यासले आपला लोकं व्हवाकरता बलायलेसले;
देव आपला पिता अनं आपला प्रभु येशु ख्रिस्त यानाकडीन तुमले कृपा अनं शांती भेटो.
धन्यवादनी प्रार्थना
8मी तुमनामाधला सर्वासकरता, पहिले येशु खिस्तनाद्वारा मना देवना उपकार मानस. कारण तुमना ईश्वासबद्दल सर्वा जगमा ऐकामा ई ऱ्हाईनं. 9मी देवना पोऱ्याना सुवार्तामा मना आत्माघाई ज्यानी सेवा करी ऱ्हायनु, तो देव मना साक्षी शे की, मी कायम मनी प्रार्थनामा तुमनी आठवण करस; 10अनी हाई प्रार्थनामा ईनंती करस की, आते देवनी ईच्छातीन तुमनाकडे मनं येणं व्हावाले पाहिजे म्हणीसन मना मार्ग मोकळा व्हवाले पाहिजे. 11कारण तुमले सामर्थ्य भेटाले पाहिजे म्हणीसन तुमले काही अध्यात्मिक कृपादान देवाणं यानाकरता मी तुमले भेटासाठे उत्सुक शे; 12म्हणजे तुमना अनी मना ईश्वासतीन आपले एकमेकसले म्हणजे माले तुमनाबद्दल अनी तुमले मनाबद्दल समाधान व्हवाले पाहीजे. 13#प्रेषित १९:२१भाऊसवन अनी बहिणीसवन, माले जसं बाकीना गैरयहूदीसमा ईश्वासनारासनं फळ भेटनं, तसच तुमनामा काही फळ भेटाले पाहिजे म्हणीसन, मी तुमनाकडे यावं, असं बराचदाव ठरायं व्हतं, पण आतेपावत अडथळा वनात, ह्यानाविषयी तुम्हीन अज्ञानी रावाले पाहिजे अशी मनी ईच्छा नही. 14मी ग्रीक अनं ग्रीक नही असा, ज्ञानी अनं अज्ञानी, या सर्वसना देणेकरी शे. 15म्हणीसन मी मनाकडतीन रोम शहरमा तुमले सर्वासले सुवार्ता सांगाले उत्सुक शे.
सुवार्तानं सामर्थ्य
16 #
मार्क ८:३८
कारण माले सुवार्ता सांगानी लाज वाटस नही, तर ती ईश्वास ठेवनारा प्रत्येकना तारणकरता, पहिले तर यहूदीले अनी गैरयहूदीले बी ते देवनं सामर्थ्य शे. 17कारण सुवार्तामुये देवनं नितीमत्व ईश्वासतीन ईश्वासकरता प्रकट व्हस. कारण असा शास्त्रलेख शे की, “नितीमान ईश्वासतीन जगी.”
मनुष्य जातीना पाप
18वास्तविकमा ज्या लोकेसना पापं अनी दुष्टता, सत्य दाबतस, असा लोकसना दुष्टतावर देवना क्रोध स्वर्गमातिन प्रकट व्हस. 19कारण देवना प्रगट व्हनार ज्ञान त्यासनामा दखाई येस; कारण देवनी ते प्रगट करेल शे.
20कारण जगना उत्पत्तिपाईन करामा येल गोष्टिसवरीन त्यानं सर्व काळनं सामर्थ्य, अनी देवपन ह्या त्याना अदुश्य गोष्टी समजी राहिनात अस स्पष्ट रितीतीन दखास, म्हणीसन त्यासनं कोणतच निमित्त नही शे. 21#इफिस ४:१७,१८कारण त्यासनी देवले वळखावर बी त्यासनी त्यानं देव म्हणीसन जे त्यानं गौरव शे तो त्यासनी करा नही, त्याना उपकार मानात नही. पन त्या आपलाच ईचारसमा ईचारहिन व्हयनात, अनी त्यासनं निर्बुध्द मन अंधकारमय व्हयनं. 22त्या स्वतःले ज्ञानी समजतस पण त्या मुर्ख शेतस. 23अनी त्यासनी अविनाशी देवना गौरव कराना सोडिसन, नाश करनारा माणुस, पशु, पक्षी, सरपटणारा साप यासना सारखी प्रतिमा बनाडी.
24याकरता देवनी त्यासले त्यासना मनमाधलं वाईट वासना अनं अशुध्दतेना स्वाधीन सोडी दिधं अनी त्यासनी एकमेकसना शरिरना अनादर कराले पाहिजे म्हनीन त्यासले मोकळं सोडं. 25त्यासनी देवना सत्य सोडिसन असत्य लिधं, अनी जग निर्माण करनारा देवना ऐवजी त्यासनी निर्मितिनी वस्तुनी उपासना अनी सेवा करी, तरी तो निर्माणकर्ता तर युगानुयुग धन्यवादित देव शे. आमेन.
26ह्या कारणमुये देवनी त्यासले वाईट वासनासना स्वाधिन करी दिधं; त्यासना बायासनी बी त्यासना नैसर्गिक उपभोग सोडिसन अनैसर्गिक उपभोगना स्विकार करा. 27तसच पुरूषनी बी स्त्रीयासनासंगे योन संबध ठेवानं बाजुले ठेयात अनं त्या एकमेकसनाविषयी वासनाघाई पेटीसन निंघनात पुरूषससनी पुरूषसंगे अनुचित कर्म करात अनी आपला ह्या निर्लज्ज कृत्यासमुये त्यासले त्यासनामा हाई शिक्षा भेटनी.
28अनी त्यासले देवले ध्यानमा ठेवाले नही आवडामुये, देवनी त्यासले येगयेगळ्या गोष्टी करत ऱ्हावाले वाईट मनना स्वाधिन करं.
29त्या सर्वा अनितीतिन, दुष्टतातिन, लोभतिन, अनी अनैतीकतातीन भरेल राहिसन त्या जळन, खुन, भांडानं, हेवा, दुष्ट भाव ह्यासपाईन पुरा भरेल, ह्या गोष्टि करनारा, चुगलखोर बनी गयात. 30एकमेकसना निंदक, देवले दुष्ट म्हणनारा, टवाळखोर, गर्विष्ट, मी मोठा माणुस शे असा दखाडनारा, वाईट गोष्टी शोधनार, मायबापनी आज्ञा न माणनारा बनी गयात, 31निर्बुध्द, वचन भंग करनारा, दया न करनारा, निर्दयी व्हयनात. 32अनी ह्या गोष्टि करनारा मराना शिक्षाकरता पात्र शेतस, हाऊ देवना नियम त्यासले समजी राहिनं, पन ते त्या अस कराकरता, त्या असा गोष्टी करनारासले साथ बी देतस.
Currently Selected:
रोम 1: Aii25
Highlight
Share
Copy

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
The Ahirani Bible © The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra 2025