YouVersion Logo
Search Icon

प्रकटीकरण 5

5
कोकरा अनी गुंडाळी
1जो राजासनवर बशेल व्हता त्याना उजवा हातमा पाठपोट लिखेल अनं सात शिक्का मारीन बंद करेल पुस्तकनी एक गुंडाळी मी दखी; 2अनी “गुंडाळी वरना शिक्का फोडीन ती उघडाले कोण योग्य शे?” अस जोरमा पुकारणारा एक ताकदवान देवदूत मी दखा. 3तवय स्वर्गमा, पृथ्वीवर अनी पृथ्वीना खाल कोणी बी ती गुंडाळी उघडाले किंवा तिनामा दखाले समर्थ नव्हता. 4हाई गुंडाळी उघडाले किंवा तिनामा काय शे हाई दखाले योग्य अस कोणीच सापडनं नही म्हणीन माले खुप रडु वना. 5तवय वडील मंडळीसपैकी एकजण माले बोलना, “रडु नको; दख, यहुदा वंशना सिंह, दावीदना वंशज यानी विजय मियाडा; म्हणीन तो तिना सात शिक्का तोडीन ती गुंडाळी उघडाले योग्य ठरेल शे.”
6तवय ज्याना जसा काय वध करामा येल व्हता असा कोकराले राजासनना मझार दखं अनं त्याना आजुबाजू चार जिवत प्राणी अनी वडीलमंडळी यासले मी दखं, त्याले सात शिंगं अनं सात डोया व्हतात; त्या सर्वा पृथ्वीवर धाडेल देवना सात आत्मा शेतस. 7कोकरानी जाईन राजासनवर जो बशेल व्हता त्याना उजवा हातमातीन ती गुंडाळी लिधी. 8त्यानी गुंडाळी लिधी तवय त्या चार प्राणी अनं चोवीस वडील लोकं कोकरानापुढं गुडघा टेकनात. त्या प्रत्येकजोडे वीणा अनं धुपतीन भरेल सोनान्या वाट्या व्हत्यात; त्या वाट्या म्हणजे देवना लोकसन्या प्रार्थना. 9त्या नवं गाणं म्हणतस;
“तू गुंडाळी लेवाले अनं तिना शिक्का तोडाले योग्य शे;
कारण तुले मारामा येल व्हतं अनी तू आपला रक्तघाई सर्व वंश, जमात, येगयेगळ्या भाषा बोलणारा लोक अनं राष्ट्र यासनामातीन आमना देवकरता ईकत लेयल शेतस.
10 # प्रकटीकरण १:६ अनी आमना देवनी सेवा कराकरता त्यासले याजकीय राज्य अस करेल शे
अनी त्या पृथ्वीवर राज्य करतीन.”
11तवय मी परत दखं राजासन, चार जिवत प्राणी अनं वडील लोकं यासना आजुबाजू बराच देवदूत उभा राहीनात अनी माले त्यासना आवाज वना; त्यासनी संख्या हजारसमा अनं लाखमा व्हती! 12त्यासनी मोठा आवाजमा गाणं म्हणं;
वध करामा येल व्हता कोकरा सामर्थ्य, धन, ज्ञान, बल,
सन्मान, गौरव अनं स्तुती ह्या लेवाले योग्य शे!
13अनी स्वर्गमा, पृथ्वीवर, पृथ्वीना खाल अनं समुद्रवर जो प्रत्येक सजीव प्राणी शे तो, अनी त्यामाधली सर्व वस्तु यासले मी अस गातांना ऐकं;
“राजासनवर बशेल या कोकराले,
स्तुती, सन्मान, गौरव अनं सामर्थ्य हाई युगानुयुग शेतस.”
14तवय त्या चार जिवत प्राणी बोलणात, आमेन; अनी वडील मंडळीनी गुडघा टेकीन उपासना करी.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in