फिलप्पै 2:9-11
फिलप्पै 2:9-11 AII25
यामुये देवनी त्याले भलतं उंच कर, अनी सर्व नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याले दिधं; यानाकरता की स्वर्गमा अनी पृथ्वीमा अनं पृथ्वीना खाल जे काही बी शे त्यानी येशुना नावमा आदरतीन गुडघा टेकाले पाहिजे. अनी देवपिताना गौरव व्हवाकरता सगळा उघडपणतीन “येशु ख्रिस्त प्रभु शे” अस जाहीर करतीन.





