YouVersion Logo
Search Icon

फिलप्पै 2:6-8

फिलप्पै 2:6-8 AII25

तो देवनामायक राहीसन सुध्दा देवना बराबरीमा ऱ्हावानं ह्यामा फायदा शे, अस त्यानी ईचार करा नही. त्यापेक्षा त्यानी स्वतःले देयेल सर्व गोष्टी सोड्यात अनी एक सेवकना रूप धारण करा. तो मनुष्यना मायक बनना अनी मनुष्यना रूपमा दिसना. तो नम्र व्हता अनी आज्ञाधारक ऱ्हावाना मार्गवर चाली गया, अनी क्रुसखांबवर मरना.