YouVersion Logo
Search Icon

लेवीय 5

5
पापबली
1तु काही दखेल शे का, नाहिते काही ऐकेल शे आशे एखादानं साक्षीदार हाई नातातीन शपथ दिसन ईचारं व्‍हई अनं त्यानी सांगाले नही‍ बोली दिधं, हाई दोष त्‍याना कडतीन घडेल शे तर त्याले शिक्षा भेटी. 2जर एखादानं चुकीसनी अशुध्‍द् वस्‍तुले हात लाई दिद तर तो दोषी ठरी, मंग ते अशुध्‍द् वनपशुना राहो का मरेल ग्रामपशुना राहो नाहिते रांगणारं अशुध्‍द् मरेल जनावरसनं शव राहो. 3हाई प्रमाण एखाद माणुसनी एखादी अशुध्‍द् वस्‍तुले चुकीसनी हात लाय व्‍हई अनं हाई त्‍याले समजनं मनजे तो दोषी ठरी, मंग ती अशुध्‍द् होणारी वस्‍तु कशाभी परकारनी राहो. 4कोणी माणुसनी बरावाईट कराबद्दल अविचारमा शपथ लिदी व्‍हई, मंग अविचारमा लेयल कशाभी गोष्‍ट राहो अनं ती त्‍यान चुकीसनी करेल व्‍हई, अनं ती त्‍याले समजनं व्‍हई तर त्‍याले बठया गोष्‍टीनाबद्दल त्‍याले दोषी समजानं. 5तो अशा कशाभी गोष्‍टीमा दोषी व्‍हईना अनं त्यानी पाप कर व्‍हई तर त्यानी पाप कबुल करानं. 6त्यानी करेल पाप बद्दल परमेश्‍वरकरता दोष अर्पन आणानं; त्यानी गवारामाईन एक मादी मनजे मेंढी नाहिते बकरी पाप अर्पनाकरता आणानं. सेवकसनी त्‍याना पापना करता प्रायश्‍चित करानं. 7त्‍याले मेंढा देवानी ऐपत नही व्‍हईते त्यानी दोन होले नाहिते पारवासना दोन पिला दोष अर्पनाकरता परमेश्‍वरपान लई येवानं. त्‍यानामाईन एक पापर्पण अनं दुसरा होमर्पण करानं. 8त्यानी ती सेवकसकडे लई येवानं; त्‍यानंतर सेवकसनी पापबळी पहिला देवानं अनं त्यानी मुंडक मोडानं पण त्‍याले न्‍यारा करानं नही. 9पापबळीना बाकीना रंगत वेदीनाजोडे शितडानं अनं बाकीना रंगत वेदीना पायथापान वतानं; हाई पापर्पण शे. 10दुसरा चिडाना त्यानी विधिपुर्वक होम करानं. त्यानी करेल पापविषयी त्‍यानाकरता याजकसनी प्रायश्‍चित करानं; मनजे त्यानी क्षमा होई जाई. 11दोन होले नाहिते पारवासना दोन पिला हयाभी देवानी ऐपत नही व्‍हईते त्यानी त्‍याना पापनीबद्दल एक दशमांश मयदा पापार्पण म्‍हणीसनी आणानं अनं त्यानी त्‍यामा तेल टाकानं नही अनं धुप टाकानं नही कारण हाई पापार्पण शे. 12त्यानी सेवकसकडे आणानं अनं सेवकसनी त्‍यामाईन मुठभर लईसनी स्‍मारकभाग म्‍हणीसनी वेदीवर परमेश्‍वरकरता करेल हवनावर त्‍याना होम करानं, हाई पापर्पण शे. 13शेवट कशाभी गोष्‍टीसनाबारामा कोणी पाप करी तवय याजकसनी त्‍यानाकरता प्रायश्‍चित करानं मनजे त्यानी क्षमा‍ व्‍हई जाई
दोषार्पण
14तवय परमेश्‍वर मोशेले बोलना. 15जर कोणी परमेश्‍वरनी पविञ वस्‍तुनीबारामा अविश्‍वास देखाडी अनं चुकीसनी पाप कर व्‍हई त्यानी परमेश्‍वरले दोष अर्पण करानीकरता गवारामाईन एखादा परिपुर्ण मेंढा लई येवानं; तु ठरावसी तेवढा चांदीना शकेल एवढा राहावाले पाहिजे, हाई शकेल पविञस्‍थानंना पैसा परमानी राहावाले पाहिजे; हाई दोष अर्पण शे. 16जी पविञ वस्‍तुनीबारामा त्यानी पाप कर व्‍हई तिना भरपाई करी दयावना; अनं ती वस्‍तुनी किंमतमा अजुन पाचवा भाग टाकीसनी सेवकसले देवानं; अनं सेवकसनी हाई दोष अर्पणना मेंढा अर्पण करीसनी त्‍याकरता प्रायश्‍चित करानं मनजे त्यानी क्षमा व्‍हई जाई. 17परमेश्‍वरनी नही सांगेल शे आशे पाप एखादाकडतीन व्‍हईल होई, मंग ते चुकीसनी का होयना त्‍याले दोषी समजानं; अनं त्‍याले पापना भार उचलं पडी. 18त्यानी मेंढासना गवारासमाईन एक परिपुर्ण मेंढा दोष अर्पणकरता सेवकसपान आणानं; तु ठरावसी तेवढी किंमतमा तो राहावाले पाहिजे; त्यानी चुकीसनी पाप करं व्‍हई त्‍याकरता सेवकसनं पाप झाकनं पडी, मनजे त्‍याले क्षमा व्‍हई 19हाई दोष अर्पण शे, परमेश्‍वरनी देखत तो माणुस नि:संशय दोषी शे.

Currently Selected:

लेवीय 5: Aii25

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in