YouVersion Logo
Search Icon

लेवीय 24

24
दिवासनी काळजी
(निर्गम 27:20-21)
1परमेश्वर मोशेले बोलना 2इस्राएल लोकेसले हाई आज्ञा दे; दिवा एकसारखा पेटत राहावाले पाहिजे म्हणून जैतुनं कुटीसनी काढेल निरे तेल तुनाकडे लयी येवानं. 3अहरोननी दर्शनमंडपमा आज्ञापट‍न्या आंतरपटना बाहेर परमेश्वरनीमोरे कायमनं संध्याकाळपाईन ते सकाळपावोत त्यानी व्यवस्था करी ठेवानी; हाई तुम्हन पिढयानपिढया कायमनं विधी शे. 4त्यानी हाई दिवा शुध्द दिपवक्षावर परमेश्वरनामोरे कायमनं ठेवानी व्यवस्था करानी.
परमेश्वरले भेट करेल भाकर
5तु सपीठ लयीसनी त्यान्या बारा रोटया भुजानं; एक रोटी दोन दशमांस एफाभर सपीठमा करानं. 6त्यासना दोन रांगा करीसनी एक एक रांगमा सहा-सहा पोळ्या शुध्द मेजवर परमेश्वरनीमोरे ठेवानं 7एक एक रांगमा शुध्द लोबान ठेव म्हणजे तो त्या रोटीसना परमेश्वरले आठवण देनारं भेट आशं व्हयी. 8परतेक शब्बाथ दिनले त्यानी परमेश्वरनीमोरे त्या कायम मांडानं; इस्राएल लोकेसकडतीन हाई कायमनं करार शे. 9हाई रोटी अहरोन अनी त्याना पोर्‍या यासना वाटा शे; त्यानी ती पवित्र ठिकानले खावानं; कारण कायमनं विधीपरमानं परमेश्वरले अर्पेल भेटमाईन ती त्याले परम पवित्र शे.
परमेश्वरनी निंदा करावर त्यानी शिक्षा
10त्या येळले कोणी इस्राएल बाईनं मिसरी बापना एक पोर्‍या व्हता, तो इस्राएल लोकेसमा गया: तवय तो अनी इस्राएल माणुस छावणीमा भांनगड कराले लागनात. 11तो इस्राएल बाईना पोर्‍या परमेश्वरनं नावतीन निंदा करिसनी त्याले गाया देवाले लागी गया; तवय त्याले मोशेकडे लयी वनात, त्यानी मायनं नाव शलोमीथ शे ती दान वंशमासली दिब्री यानी पोर व्हती. 12त्याबारामा परमेश्वर काय सांगस ते कळाले पाहिजे म्हणुन त्यानी त्यासले अटक करी ठेवं. 13मंग परमेश्वरनी मोशेले सांग. 14तुम्ही त्या गाया देनाराले छावणीबाहरे लयी जा; जेवढासनी ती निंदा आयकेल शे तेवढासनी आपला हात त्याना डोकावर ठेवानं; त्यानंतर बठी मंडळीनी त्याले दगडमार करानं. 15तु इस्राएल लोकेसले सांग की ज्या कोणी आपला देवले गाया दी त्याना पापना फळ त्याले भेटी. 16परमेश्वरनी नावले निंदा करनारासले नक्की मारी टाकानं; बठी मंडळीने त्याले दगडमार करानं. तो परदेशी राहो का स्वदेशी राहो त्यानी परमेश्वरनी नावनी निंदा करी तर त्याले जीवत मारी टाकानं. 17जो माणुस खून करी त्याले निश्चित मारी टाकानं. 18ज्या कोनी एकादा ग्रामपशुले मारं त्यानी जनावरना बद्दल जनावर भरी देवानं. 19कोण आपला शेजारनावर व्यंग करी तर त्यानी जशे करेल शे तशे त्याले करानं; 20अवयवभंगनीबद्दल अवयवभंग, डोळानीबद्दल डोळा दातसनीबद्दल दात हाई परमानं त्यानी माणुसले जी इजा करेल व्हई तशच त्याले भी करानं. 21पशु मारनार्‍यानी त्यानी भरपाई करानी, पण माणुसनी हत्या करनाराले मारी टाकानं 22तुम्ही स्वदेशी राहो का विदेशी राहो, तुम्हले बठासले एकच नियम शेतस; कारण मी परमेश्वर तुमना देव शे. 23मोशेनी इस्राएल लोकेसले हाइपरमानं सांग तवय त्यासनी त्या गाया देनाराले छावणीबाहेर लयी जाईसनी दगडमार करं, परमेश्वरनी मोशेला आज्ञा देयेल परमानं इस्राएल लोकेसनी करं.

Currently Selected:

लेवीय 24: Aii25

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

Video for लेवीय 24