YouVersion Logo
Search Icon

यहुदानं पत्र वळख

वळख
यहुदानं पत्र ज्याना नावनं शे त्याना लेखक यहुदा स्वतः शे. यहुदा स्वतःले याकोब जो येशुना भाऊ व्हता त्याना भाऊ म्हणीसन वळख देस . म्हणजे यहुदा बी येशुना भाऊ व्हता अस मानतस. हाई पत्र एक विशिष्ट मंडळीना उद्देशकरता शे की नही हाई आमले माहित नही अनी जुना नियमसबद्दल लिखामुये यहुदाना मुळवाचक कदाचित यहूदी लोक व्हतात. तसच तो आपला पत्रमा “त्या सर्वासले सुचना करस की, ज्यासले बलायेल शे, ज्या देवबापवर प्रेम करतस अनी येशु ख्रिस्तकरता राहतस.” हाई पत्र येशु ख्रिस्तना जन्मना ६० वरीस नंतर लिखेल व्हतं.
सर्व ख्रिस्ती लोकसले पत्र लिखाना त्याना उद्देश हाऊ व्हता की खोटा शिक्षकसनं ऐकीसन भटकानं नही यहुदानं पत्र ४. त्यानी जुना करारना घटनांसना उल्लेख करा अनी त्यासनी युक्तीवादले बळकटी देवाकरता लेख देयल शे. हाई पत्रमा खोटा शिक्षकसना विरूध्द २ पेत्रमा मांडेल ईचारसनामायक लिखेल शे यहुदानं पत्र ४ २ पेत्र २:१ तसच देवदूतसना अनी सदोम अनं गमोराना बद्दल बी लिखेल शे.
रूपरेषा
१. यहुदा सुरवातले आपला वाचकसले सुचना देस. १:१-२
२. पुढे, त्यानी खोटा शिक्षकसविरूध्द त्यासले सावध कराकरता जे लिखी राहीना त्यानं कारण सांगस. १:३-४
३. त्यानानंतर तो जुना करारमातील लोके अनी घटनासना उदाहरणं देस. १:५-१६
४. मंग तो त्यासले त्यासनी चेतावणीवर कसा प्रतिसाद देवाना हाई सांगस. १:१७-२३
५. शेवट त्यानी देवनी स्तुती करनारा पत्रना शेवट करा. १:२४-२५

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in